Month: November 2024
-
महाराष्ट्र
ज्येष्ठ समाज सेवक बाबा आढाव यांनी अखेर उपोषण सोडलं
पुणे, (ऑनलाईन प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील निवडणूक निकालात सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर झाल्याचा आरोप करीत ज्येष्ठ समाज सेवक बाबा आढाव यांनी…
Read More » -
राजकीय
गृहखातं सोडाच, पण या चार नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप
एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार ? मुंबई, ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क) – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि…
Read More » -
लेख
घोणस या अतिविषारी सर्पाचा वाढता वावर व त्यावर घ्यायची काळजी !
सध्या घोणस या अतिविषारी सापाच्या मिलनाचा काळ असल्याने हे सर्प जोडिदाराच्या शोधार्थ अडगळीच्या ठिकाणांमधुन बाहेर पडतात. थंडीपासुन स्वत:च्या शरीराचे तापमान…
Read More » -
Uncategorized
क्रीडा संकुलांसाठी खा. लंकेनी केली 45 कोटी निधीची मागणी !
मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांना दिले पत्र नगर : (प्रतिनिधी) नगर दक्षिणेतील क्रीडा संकुलासाठी खासदार लंकेने केली 45 कोटीची मागणी.…
Read More » -
Uncategorized
शिवशाही उलटून आठ प्रवासी ठार ; भरधाव वेगामुळे चालकाचा ताबा सुटला
नागपूर,( ऑनलाईन न्यूज नेटवर्क) – गोंदिया ते सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळ एसटीची बस उलटली. त्यात आत्तापर्यंत आठ मृतदेह बाहेर…
Read More » -
महाराष्ट्र
लाडकी बहीणसाठी 58 हजार कोटी लागणार, राज्यावर नऊ लाख कोटींचं कर्ज
मुंबई, ( ऑनलाइन न्यूज नेटवर्क) – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला. महायुतीतील प्रत्येक पक्षाने दमदार कामगिरी करत अनेक…
Read More » -
आरोग्य
काशीफळ भोपळ्याचे भरीत वजन कमी करण्यासाठी उत्तम
मॅश केलेल्या भाज्या आणि मसाल्यांचा हा पदार्थ डिनर टेबलवर नेहमीच हिट असतो.आम्हा सर्वांना वांग्याचे भरीत आवडते. आमच्याकडे आणखी एक भरीत…
Read More » -
राजकीय
पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच. शिंदे आणि पवार राजी !
गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित…
Read More » -
देश-विदेश
तुम्हाला फुटाणे खायला आवडतात ? सावधान, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
थंडीच्या दिवसात काही तळलेले किंवा भाजलेले खायला मिळाले तर मज्जा येते. अनेकदा थंडीच्या या दिवसांत आपण मनोरंजनासाठी संध्याकाळी भाजलेले हरभरे…
Read More » -
Uncategorized
आशय हरवलेले ‘प्रियंका आणि दोन चोर’
नाट्य समीक्षण अविनाश कराळे ६३ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या नगर केंद्रावर सादर होणाऱ्या नाटकांपैकी काही संहिता ह्या प्रख्यात…
Read More »